VIDEO : Deepak Kesarkar | ‘पवार साहेंबामुळे ठाकरेंनी भुमिका बदलली’-

| Updated on: Jun 30, 2022 | 1:51 PM

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले. आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. यादरम्यान दीपक केसरकर यांनी एक मोठे आणि महत्वाचे विधान केले आहे, पवार साहेंबामुळे ठाकरेंनी भुमिका बदलली' असल्याचे केसरकर म्हणाले आहेत. 

Follow us on

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले. आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. यादरम्यान दीपक केसरकर यांनी एक मोठे आणि महत्वाचे विधान केले आहे, पवार साहेंबामुळे ठाकरेंनी भुमिका बदलली’ असल्याचे केसरकर म्हणाले आहेत. महाराष्ट्राला गेले अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांच्या रुपाने एक चांगले नेतृत्व लाभले. कोरोना काळात परिस्थिती बिकट बनली होती. संपूर्ण देश हातबल झाला होता. मात्र या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंत्रणा सक्षमपणे राबवत राज्याला संकटातून बाहेर काढल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामंतरनावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.