Rajesh Tope On Corona Update | कोरोना परिस्थितीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया

Rajesh Tope On Corona Update | कोरोना परिस्थितीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया

| Updated on: May 10, 2022 | 7:16 PM

ज्या राज्यात रुग्ण संख्या वाढत आहेत त्याठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बठक झाली. त्यात रुग्ण गंभीर नाही, जरी रुग्ण संख्या वाढली तरी सौम्य लक्षणं असतील असा अनुमान काढता आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड : कुठेही चौथी लाट असल्याचा माझा सूतोवाच नाही. सध्या छोटी संख्या वाढत आहे. महाराष्ट्राने मोठी रुग्ण संख्या पहिली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे याठिकाणी थोडी रुग्ण संख्या वाढली आहे. ज्या राज्यात रुग्ण संख्या वाढत आहेत त्याठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बठक झाली. त्यात रुग्ण गंभीर नाही, जरी रुग्ण संख्या वाढली तरी सौम्य लक्षणं असतील असा अनुमान काढता आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.