VIDEO : Aurangabad मध्ये पाण्यासाठी मनसेची संघर्ष यात्रा, 25 हजार पत्रं मुख्यमंत्र्यांना पाठवणार

| Updated on: May 14, 2022 | 11:17 AM

भाजपच्या जलआक्रोशापूर्वीच मनसेने औरंगाबादमधील पाणीप्रश्न उचलून धरत संघर्ष यात्रा आयोजित केली आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शहरातील पाणी प्रश्नावर मोठं आंदोलन केलं जात आहे. शहरातील प्रत्येक भागात फिरून नागरिकांकडून पाणी समस्येविषयीचे पत्र लिहून घेतले जाणार आहे. मागील 25 वर्षांपासून न सुटलेल्या या प्रश्नावर मनसेतर्फे नागरिकांकडून 25 हजार पत्र लिहून घेतले जाणार आहे.

Follow us on

भाजपच्या जलआक्रोशापूर्वीच मनसेने औरंगाबादमधील पाणीप्रश्न उचलून धरत संघर्ष यात्रा आयोजित केली आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शहरातील पाणी प्रश्नावर मोठं आंदोलन केलं जात आहे. शहरातील प्रत्येक भागात फिरून नागरिकांकडून पाणी समस्येविषयीचे पत्र लिहून घेतले जाणार आहे. मागील 25 वर्षांपासून न सुटलेल्या या प्रश्नावर मनसेतर्फे नागरिकांकडून 25 हजार पत्र लिहून घेतले जाणार आहे. हे पत्र एकत्रित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात येणार आहेत. उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसणाऱ्या औरंगाबादकरांना पाणी प्रश्नानेही हैराण केलं आहे. कुठे आठ दिवस तर कुठे नऊ दिवसांनी पाणी. त्यातही वेळ-अवेळी पुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त आहेत. भाजपच्या नेतृत्वात गेल्या महिन्यापासून काही आंदोलनं झालं. त्या