VIDEO : Manisha Kayande on Rana | ‘मातोश्रीला आव्हान देणारे बरेच आले आणि गेले;त्यांना जागा दाखवली जाईल’

| Updated on: May 08, 2022 | 1:11 PM

राज्यातील ठाकरे सरकारने माझ्यावर अन्याय केला. 14 दिवस तुरुंगात ठेवायला माझी अशी काय चूक होती? हनुमान चालिसा म्हणणं आणि प्रभू रामाचं नाव घेणं हा काही गुन्हा आहे का?, असा संतप्त सवाल नवनीत राणा यांनी केला. ठाकरे घराण्याकडे दोन पिढ्यांपासूनमुंबई महाालिका आहे. तुमची ही भ्रष्टाचाराची लंका मीच नष्ट करणार आहे.

Follow us on

राज्यातील ठाकरे सरकारने माझ्यावर अन्याय केला. 14 दिवस तुरुंगात ठेवायला माझी अशी काय चूक होती? हनुमान चालिसा म्हणणं आणि प्रभू रामाचं नाव घेणं हा काही गुन्हा आहे का?, असा संतप्त सवाल नवनीत राणा यांनी केला. ठाकरे घराण्याकडे दोन पिढ्यांपासूनमुंबई महाालिका आहे. तुमची ही भ्रष्टाचाराची लंका मीच नष्ट करणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत तुमच्याविरोधात प्रचारासाठी मुंबईत येणार. मुंबईला न्याय देण्यासाठी येणार. मी मुंबईची मुलगी आहे. त्यामुळे मी तुमच्याविरोधात लढा देणार. भ्रष्टाचारी लंकेला पराभूत करण्यासाठी माझी जिथे जिथे गरज पडेल तिथे मी जाऊन प्रचार करेल. रामभक्त सांगतील तिथेच मी प्रचारासाठी येईल, असं नवनीत राणा म्हणाल्या.