ठाकरेगट-वंचित आघाडी एकत्र लढल्यास 150 जागा निवडून येतील- प्रकाश आंबेडकर

| Updated on: Jan 31, 2023 | 9:12 AM

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गट आणि वंचितच्या युतीवर आणि आगामी निवडणुकीवर भाष्य केलंय. पाहा ते काय म्हणाले...

Follow us on

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गट आणि वंचितच्या युतीवर आणि आगामी निवडणुकीवर भाष्य केलंय. शिवसेना ठाकरेगट आणि वंचित आघाडी एकत्र लढल्यास आमच्या 150 जागा निवडून येतील, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. आमची आणि शिवसेनेच्या ठाकरेगटाची युती झालेली आहे.पण अद्याप आम्ही महाविकास आघाडीचा भाग नाही, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.