धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंनाच मिळणार; भाजपला विश्वास

| Updated on: Jan 23, 2023 | 10:56 AM

धनुष्यबाण चिन्ह आणि उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्यातील वादावर भाजपचे वरिष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी भाष्य केलंय. पाहा...

Follow us on

धनुष्यबाण चिन्ह आणि उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्यातील वादावर भाजपचे वरिष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी भाष्य केलंय. “बाळासाहेबांच्या शिवसेनेला धनुष्यबाण मिळेल, यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आमदारांची संख्या, पदाधिकारी शिंदेसाहेबांच्या बाजूने आहेत. त्यामुळे शिंदे साहेबांना त्यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला धनुष्यबाण मिळेल अशा प्रकारची अशा अपेक्षा आम्हाला आहे, असं दरेकर म्हणालेत.