सावित्रीबाई फुले यांना ‘ही’ खरी श्रद्धांजली ठरेल- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

| Updated on: May 08, 2022 | 3:09 PM

IIM नागपूरचं उद्घाटन करताना आनंद होतोय. 132 एकरांत कॅम्पस तयार झालंय. शैक्षणिक संस्था (Educational Institutions) फक्त शिक्षण घेण्याची जागा नाही तर, उद्योजक घडवण्याचं आणि रोजगार देण्याचा हा काळ आहे. आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या क्षेत्रात उद्योगाची मोठी संधी (Great Opportunities for Industry) आहे. IIM नागपूरमधून शिक्षणारे विद्यार्थी नोकरी देणारे असावे? नोकरी शोधणारे नाही, असंही राष्ट्रपती म्हणाले. सावित्रीबाई […]

Follow us on

IIM नागपूरचं उद्घाटन करताना आनंद होतोय. 132 एकरांत कॅम्पस तयार झालंय. शैक्षणिक संस्था (Educational Institutions) फक्त शिक्षण घेण्याची जागा नाही तर, उद्योजक घडवण्याचं आणि रोजगार देण्याचा हा काळ आहे. आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या क्षेत्रात उद्योगाची मोठी संधी (Great Opportunities for Industry) आहे. IIM नागपूरमधून शिक्षणारे विद्यार्थी नोकरी देणारे असावे? नोकरी शोधणारे नाही, असंही राष्ट्रपती म्हणाले. सावित्रीबाई फुले आणि आनंदीबाई जोशी यांच्या भूमीत त्यांना ही खरी श्रद्धांजली आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान दिलंय. कॅम्पसमध्ये या भागातील इतिहास आणि माहिती पोर्टेट करण्यात आलीय. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांनी याच नागपूरच्या भूमीत सामाजिक क्रांतीची बीज रोवलीत. नागपूर झिरो माईल आहे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.