काँग्रेससह आणखी दोन पक्षाचे कार्यकर्ते माझ्यासोबत; सत्यजीत तांबे यांचा दावा

| Updated on: Jan 23, 2023 | 12:55 PM

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सध्या राज्यभर चर्चेत आहे. सत्यजीत तांबेंचं बंड अन् त्यानंतर घडलेल्या घडामोडींची सध्या चर्चा होतेय. सत्यजीत तांबे यांनी काय म्हटलंय पाहा...

Follow us on

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सध्या राज्यभर चर्चेत आहे. सत्यजीत तांबेंचं बंड अन् त्यानंतर घडलेल्या घडामोडींची सध्या चर्चा होतेय. अशातच सत्यजीत तांबे यांनी आपल्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. “काँग्रेससह सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मला पाठबळ आहे”, असं सत्यजीत म्हणाले आहेत. शिवाय डॉ. सुधीर तांबे यांचं कामं कसं चालतं?, असा सवाल त्यांनी कार्यकर्त्याला केला मग त्या कार्यकर्त्याने सुधीर तांबे यांच्या कामाची पद्धत कशी आहे, ते सांगितलं…