‘महामोर्चा’ निघाला, वाटेत मुस्लिम कुटुंबाकडून फुलांची उधळण

| Updated on: Dec 17, 2022 | 1:05 PM

'महामोर्चा'वर मुस्लिम कुटुंबाकडून फुलांची उधळण...

Follow us on

मुंबई : महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ‘महामोर्चा’ काढला आहे. मुंबईच्या भायखळा इथल्या रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून या महामोर्चाची सुरुवात झाली. हळूहळू हा मोर्चा आता सीएसएमटी स्टेशनच्या समोर टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या दिशेने पुढे सरकत आहे. या दरम्यान वाटेत मुस्लिम कुटुंबाने या महामोर्चावर (Mahamorcha) फुलांची उधळण केली.