Sharad Pawar | लस पुरवठ्याबाबत शरद पवार ‘सीरम’शी चर्चा करणार, नवाब मलिक यांची माहिती

| Updated on: Jun 02, 2021 | 10:21 AM

शरद पवार 'सीरम' इन्स्टिट्यूटशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. कोरोना लशीच्या पुरवठ्याबाबत सीरमशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं

Follow us on

YouTube video player