रत्नागिरीत 60 सेकंदात अथांग समुद्रावरुन सफर, पर्यटकांसाठी ‘झिपलाइन’ सेवा सुरु

| Updated on: May 08, 2022 | 1:15 PM

रत्नागिरीत आजपासून झिपलाइनचा थरार अनुभवता येणार आहे. 85 फुटावर झिपलाइनला लटकून तुम्हाला साहसी पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.

Follow us on

मुंबई: रत्नागिरीत आजपासून झिपलाइनचा थरार अनुभवता येणार आहे. 85 फुटावर झिपलाइनला लटकून तुम्हाला साहसी पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. रत्नदुर्ग माऊंटेनियरचा उपक्रम आजपासून पर्यटकांच्या सेवेत दाखल होतोय. 60 सेकंदात अथांग समुद्रावरुन सफर करता येईल.