भावकी बघतच राहिल, 7-सीटर, सनरूफ आणि जबरदस्त फीचर्स, मोठ्या कुटुंबासाठी परफेक्ट कार, किंमत फक्त….

जर तुम्हाला देखील कमी बजेटमध्ये मोठ्या कुटुंबासाठी मोठी कार आणि जबरदस्त फीचर्स असणारी कार घेयची असेल तर ही कार एकदम बेस्ट. जाणून घ्या किंमत.

भावकी बघतच राहिल, 7-सीटर, सनरूफ आणि जबरदस्त फीचर्स, मोठ्या कुटुंबासाठी परफेक्ट कार, किंमत फक्त....
किआ इंडियाने आपल्या लोकप्रिय MPV कॅरेंस क्लॅविसचा नवा HTE (EX) व्हेरिएंट भारतीय बाजारात अधिकृतपणे लॉन्च केला आहे. ज्या ग्राहकांना कमी किंमतीत जास्त फीचर्स असलेली 7-सीटर कार हवी आहे त्यांच्यासाठी ही कार बेस्ट आहे.
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 20, 2026 | 4:41 PM