गरिबांचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, 5 लाखांची कार घेण्यासाठी प्रचंड गर्दी, मायलेज, सेफ्टीची जोरदार चर्चा!

किंमत फक्त 5.49 लाख, देशात नंबर वन बनली ही कार, सर्वसामान्य लोकांची घेण्यासाठी प्रचंड गर्दी. सेफ्टी आणि मायलेज मोठ-मोठ्या कारला देते टक्कर.

| Updated on: Jan 13, 2026 | 5:36 PM
1 / 5
आता सर्वसामान्य लोकांचे कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून भारताची सर्वात लोकप्रिय ठरलेली कार सध्या खूपच चर्चेत आली आहे. तिची किंमत ही सर्वसामान्य माणसाला परवडेल अशी आहे.

2 / 5
आम्ही ज्या कारबद्दल तुम्हाला बोलत आहोत, त्या कारचे लाखो चाहते आहेत. कारण ही कार दमदार डिझाइन, उत्कृष्ट सेफ्टी आणि जास्त मायलेज देणारी आणि छोट्या कुटुंबासाठी परवडणारी कार आहे.

3 / 5
भारतात मायक्रो SUV सेगमेंटची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. टाटा पंच ही कार या सेगमेंटमधील सर्वात मोठी विजेती ठरली आहे. वर्षभरात या कारच्या 1.73 लाख युनिट्सची विक्री झाली आहे. भारतीय बाजारात टाटा पंचची एक्स-शोरूम किंमत 5.49 लाख रुपयांपासून सुरू होते.

4 / 5
या कारचे वैशिष्ट्ये देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. ज्यामध्ये  ग्राउंड क्लिअरन्स,  सेफ्टीमध्येही नंबर-1,  दमदार इंजिन आणि चांगला मायलेजमुळे ही कार तरुणाईसह कुटुंबीयांनाही आकर्षित करत आहे.

5 / 5
या कारमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. त्यासोबतच मोठा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस कनेक्टिव्हिटी आणि SUV-स्टाइल इंटीरियर यामुळे ही कार अधिक आकर्षक बनली आहे.