उच्च न्यायालयाकडून मेगा भरती, थेट ‘या’ पदांसाठी भरती, जाणून घ्या अधिक
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे ही मेगा भरती आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही मोठी संधीच म्हणाली लागणार आहे. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची पद्धत.
1 / 5

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. थेट अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये भरती प्रक्रिया राबवली जातंय. न्यायालय जिल्हा न्यायाधीशांच्या पदांवर भरती प्रक्रिया आहे.
2 / 5

इच्छुक उमेदवारांना allahabadhighcourt.in या साईटवर जाऊन या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. 15 जानेवारीपासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.
3 / 5

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. ही मोठी संधी आहे.
4 / 5

ही भरती प्रक्रिया 83 पदांसाठी होत आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराची लाॅ विषयात पदवी असणे आवश्यक आहे. तसेच त्याला कामाचा अनुभव असावा.
5 / 5

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 35 ते 45 पर्यंत असावे. मग उमेदवारांनी उशीर न करता भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे.
Follow Us