कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर पदासाठी रेल्वे विभागाकडून मेगा भरती, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू

| Updated on: Apr 15, 2024 | 1:55 PM

Indian Railway Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची एक मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी लगेचच अर्ज करावीत.

कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर पदासाठी रेल्वे विभागाकडून मेगा भरती, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू
Railway
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. आजपासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन पद्धतीने आरामात अर्ज करू शकता. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. ही भरती प्रक्रिया 4208 पदांसाठी पार पडत आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत.

थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे. ही भरती प्रक्रिया कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर या पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. 14 मे 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, त्यापूर्वीच आपल्याला भरतीसाठी अर्ज करावी लागतील.

rpf.indianrailways.gov.in. या साईटवर जाऊन उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आली असून सब इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 20 ते 25 असणे आवश्यक आहे.

कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमदेवाराचे वय हे 18 ते 28 असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेमध्ये उमदेवारांना विविध परीक्षा या द्याव्या लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमदेवाराला 500 रूपये फीस ही द्यावी लागेल. प्रवर्गातील उमदेवारांना 250 रूपये फीस ही भरावी लागेल, खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल.

या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट देखील लागू करण्यात आलीये. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागतील. खरोखरच ही मोठी संधी आहे. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत, ही मोठी संधी नक्कीच आहे.