AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय रेल्वेमध्ये बंपर भरती, थेट रेल्वे विभागात कॉन्स्टेबल होण्याची सुवर्णसंधी, दहावी पास असणाऱ्यांनी करा फटाफट अर्ज

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करावा.

भारतीय रेल्वेमध्ये बंपर भरती, थेट रेल्वे विभागात कॉन्स्टेबल होण्याची सुवर्णसंधी, दहावी पास असणाऱ्यांनी करा फटाफट अर्ज
| Updated on: Jan 19, 2024 | 2:47 PM
Share

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी कोणताही उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. सरकारी नोकरी करण्याची ही संधी आहे. विशेष बाब म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. थेट रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी असणार आहे. रेल्वेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.

रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर पदांसाठी सुरू आहे. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. तब्बल 9739 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरची 9739 पदे भरली जातील. रेल्वे विभागात कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर होण्याची ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. कॉन्स्टेबल पदासाठी दहावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात. दहावी पास असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही तुम्हाला रेल्वेच्या साईटवर आरामात मिळेल. विशेष म्हणजे कोणत्याही ठिकाणाहून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. आॅनलाईन पद्धतीनेच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे. अर्ज करताना हे लक्षात ठेवा की, आपण नेमक्या कोणत्या पदासाठी अर्ज हा करत आहोत.

गेल्या काही दिवसांपासून रेल्वे विभागामध्ये बंपर भरती प्रक्रिया या सुरू आहेत. केंद्रिय रेल्वे मंत्र्यांनी नुकताच भरती प्रक्रियेची घोषणा केली. अनेक युवकांचे स्वप्न रेल्वे विभागात नोकरी करण्याचे असते. आता रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे तुमचे देखील स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच