CCTV | कोल्हापूरच्या ‘नादखुळा’ पोरांमुळे बाईकचोरांचे ‘टांगा पल्टी घोडे फरार’, दोन सराईत चोर जाळ्यात

दुचाकी चोरांच्या सराईत टोळीकडून पोलिसांनी तब्बल दहा बाईक जप्त केल्या आहेत. अमित हत्तीकोटे आणि जमीर लाड अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावं आहेत. तर त्यांच्या आणखी एका साथीदाराचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

CCTV | कोल्हापूरच्या नादखुळा पोरांमुळे बाईकचोरांचे टांगा पल्टी घोडे फरार, दोन सराईत चोर जाळ्यात
कोल्हापुरात बाईक चोर गजाआड
| Edited By: Anish Bendre | Updated on: Feb 21, 2022 | 12:20 PM

कोल्हापूर : कोल्हापुरात मोटरसायकल चोर (Bike Theft) गजाआड झाले आहेत. तरुणांच्या सतर्कतेमुळे बाईक चोरांच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमुळे (CCTV Footage) बाईक चोरीचा उलगडा झाला. दुचाकी चोरांच्या सराईत टोळीकडून पोलिसांनी तब्बल दहा बाईक जप्त केल्या आहेत. अमित हत्तीकोटे आणि जमीर लाड अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावं आहेत. तर त्यांच्या आणखी एका साथीदाराचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. कोल्हापुरातील (Kolhapur Crime News) उत्तरेश्वर पेठ भागातील तरुणांच्या सतर्कतेमुळे बाईक चोरीची घटना उघडकीस आली आहे.

काय आहे प्रकरण?

कोल्हापुरात मोटरसायकल चोरांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमुळे बाईक चोरीचा प्रकार उघडकीस आला. कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठ भागातील तरुणांच्या सतर्कतेमुळे बाईक चोरीची घटना उघडकीस आली आहे.

दोघांना अटक

दुचाकी चोरांच्या सराईत टोळीकडून पोलिसांनी तब्बल दहा बाईक जप्त केल्या आहेत. अमित हत्तीकोटे आणि जमीर लाड अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावं आहेत. तर त्यांच्या आणखी एका साथीदाराचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

प्रेमवीर ‘शाहरुख’ची गर्लफ्रेण्डसाठी बाईकचोरी, प्रेमभंगानंतर दारु-गांजाच्या आहारी

दादा मला एक ‘पल्सर’ आण, एकुलत्या एक बहिणीची इच्छा, भावाचा बाईक चोरीचा सपाटा

फॅशन डिझायनरने विणलं बाईक चोरीचं जाळं, चार दुचाकींची ऑनलाईन विक्री, एका मेसेजमुळे भांडाफोड

Follow Us