AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Reporter Bhushan Patil

Reporter Bhushan Patil

कोल्हापूर - प्रतिनिधी - TV9 Marathi

bhushan.patil@tv9.com
लहान मुलांमधील दुर्मिळ ‘एसएमए’ आजाराचे संकट! राज्यभरात औषधासाठी क्राऊड फंडिंग

लहान मुलांमधील दुर्मिळ ‘एसएमए’ आजाराचे संकट! राज्यभरात औषधासाठी क्राऊड फंडिंग

लहान मुलांमध्ये 'एसएमए' या दुर्मिळ जनुकीय आजाराची लक्षणे वाढत असून कोट्यवधींच्या खर्चामुळे क्राऊड फंडिंग सुरू आहे. या गंभीर परिस्थितीत 'जिजा संस्थेच्या' नेहा देसाई गेल्या 2 वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे.

उद्या दिल्लीत शरद पवारांच्या खासदारांची मोदींसोबत मिटींग तर आज… राजकारणात मोठा ट्विस्ट येणार?

उद्या दिल्लीत शरद पवारांच्या खासदारांची मोदींसोबत मिटींग तर आज… राजकारणात मोठा ट्विस्ट येणार?

Sharad Pawar NCP - BJP: राज्याच्या राजकारणात पुन्हा नवीन वादळ येण्याचा दावा करण्यात येत आहे. शरद पवार राष्ट्रवादीच्या भाजपशी खास मैत्रीने राजकीय तरंग उठत आहेत. गेल्या महिन्याभरापासून विविध बैठकी आणि भेटीने वातावरण तापलेले असतानाच आता पुन्हा एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार का?

Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच…

Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच…

कोल्हापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत नदीची पातळी तब्बल दोन फुटांनी वाढून 14.2 फूट इतकी झाली आहे. वाढत्या पावसामुळे नदीकाठच्या परिसरात प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गोकुळ दूध संघावर अखेर प्रशासकाची नियुक्ती, मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का

गोकुळ दूध संघावर अखेर प्रशासकाची नियुक्ती, मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळच्या प्रशासक नियुक्तीवरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. हे वाद गोकुळ दूध संघापर्यंतच मर्यादित राहतात की त्याचे पडसाद जिल्ह्यातील पुढील राजकारणावर देखील पडतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Kolhapur: कोल्हापूरात तिसरी आघाडी मैदानात; महापालिका निवडणुकीसाठी राजर्षी शाहू आघाडी रिंगणात, घडामोड काय?

Kolhapur: कोल्हापूरात तिसरी आघाडी मैदानात; महापालिका निवडणुकीसाठी राजर्षी शाहू आघाडी रिंगणात, घडामोड काय?

Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापूरातील राजकारण नवीन वळणावर आले आहे. राजर्षी शाहू आघाडी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने येथील राजकीय समीकरणं बदलतील, अशी चर्चा होत आहे. काय आहे ही राजकीय घडामोड?

Photo : असं दृश्य तुम्ही तुमच्या उभ्या आयुष्यात पाहिलं नसेल… अन् ममतेला फुटला पान्हा, कुत्रीच बनली शेळीची आई; नेमकं काय घडलं?

Photo : असं दृश्य तुम्ही तुमच्या उभ्या आयुष्यात पाहिलं नसेल… अन् ममतेला फुटला पान्हा, कुत्रीच बनली शेळीची आई; नेमकं काय घडलं?

Kolhapur News: प्राण्यामध्येही ममता असते याचे एक उदाहरण समोर आले आहे. एक कुत्री शेळीच्या पिलाला दूध पाजत असल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील अर्दाळ गावात ही घटना घडली आहे.

सचिन तेंडुलकरने मराठीच्या मुद्द्यावर का बोलावे? शरद पवार यांचा सवाल; मोर्चात सहभागी होण्याबाबत म्हणाले…

सचिन तेंडुलकरने मराठीच्या मुद्द्यावर का बोलावे? शरद पवार यांचा सवाल; मोर्चात सहभागी होण्याबाबत म्हणाले…

शरद पवार हिंदीविरोधातील आंदोलनात सहभागी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच सचिन तेंडुलकरने हिंदीबाबत भाष्य करावं असं बोललं जात आहे. यावर शरद पवारांनी आपले मत व्यक्त केले आहे.

Tv9 चा दणका, जिल्हा परिषद शाळेत रिल्स काढणं तरुणांना महागात पडणार, मुख्यध्यापकांना खुलासा करण्याची सूचना

Tv9 चा दणका, जिल्हा परिषद शाळेत रिल्स काढणं तरुणांना महागात पडणार, मुख्यध्यापकांना खुलासा करण्याची सूचना

टीव्ही 9 मराठीच्या या वृत्ताची दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनाही खुलासा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी लेखी खुलासा आल्यानंतर योग्य कारवाई देखील करणार असल्याचा इशारा दिला आहे.

शरद पवार यांचा पश्चिम महाराष्ट्रात मोठा डाव? अजितदादा गटाला खिंडार पाडणार; तीन नेत्यांनी घेतली भेट

शरद पवार यांचा पश्चिम महाराष्ट्रात मोठा डाव? अजितदादा गटाला खिंडार पाडणार; तीन नेत्यांनी घेतली भेट

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रावर सर्व लक्ष केंद्रीत केलं आहे. शरद पवार हे कालपासून कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. या चार दिवसाच्या दौऱ्यात ते विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. तसेच जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांचा आढावा घेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

तर मी खासदार झालो असतो… मनोज जरांगे यांचं मोठं विधान; सरकारचं षडयंत्र काय?

तर मी खासदार झालो असतो… मनोज जरांगे यांचं मोठं विधान; सरकारचं षडयंत्र काय?

सगेसोयऱ्याची मागणी टिकणारी नाही तर मग छगन भुजबळ एवढा विरोध कशाचा करत आहेत? ही मागणी मान्य होणारच नसेल तर भुजबळांचा एवढा आटापिटा का? असा सवाल करतानाच आम्ही आमचं पाहून घेऊ, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

शरद पवार यांनी टाकला डाव, मुख्यमंत्रीपदाबाबतचे पत्ते उघड?; म्हणाले, व्यक्तीबिक्ती…

शरद पवार यांनी टाकला डाव, मुख्यमंत्रीपदाबाबतचे पत्ते उघड?; म्हणाले, व्यक्तीबिक्ती…

लोकसभा अध्यक्षांच्या भाषणातील तो भाग त्यांच्या पदाच्या प्रतिष्ठेला शोभणारा नव्हता. आणीबाणीचा विषय काढण्याची गरज नव्हती. त्या विषयाला आता 50 वर्षे झाली आहेत. इंदिरा गांधी यांनी त्याविषयी दिलगीरीही व्यक्त केली होती. तो विषय काढणे योग्य नव्हते, असे शरद पवार यांनी म्हटलंय.

लोकसभेला अपमान झाला म्हणूनच… हसन मुश्रीफ यांच्या विधानाची जोरदार चर्चा

लोकसभेला अपमान झाला म्हणूनच… हसन मुश्रीफ यांच्या विधानाची जोरदार चर्चा

लोकसभेला तिकीट द्यायचे मान्य केलं होतं. राज्यसभेला उमेदवारी नाकारली म्हणून भुजबळ नाराज नव्हते. त्यांची नाराजी असेल तर दूर करू. समाधान करू. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही लवकरच भेटणार आहोत. सर्व नेते एकत्र बसून बोलतील, असं राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!