AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सराफा बाजारात मोठी खळबळ, 15000 रुपयांनी सोने होणार स्वस्त, मोठा उलटफेर, तज्ज्ञांनी थेट..

मागील काही दिवसांपासून सोन्याचे दर सतत कोसळताना दिसत आहेत. त्यातच आता तज्ज्ञांनी सोन्याच्या भावाबद्दल मोठा इशारा दिला. पुढील काही दिवसात सोन्याच्या भागात अजून मोठे बदल होण्याचा अंदाज आहे.

सराफा बाजारात मोठी खळबळ, 15000 रुपयांनी सोने होणार स्वस्त, मोठा उलटफेर, तज्ज्ञांनी थेट..
Gold
| Updated on: Nov 04, 2026 | 12:02 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण होताना दिसत आहे. भारतात ऐन दिवाळीच्या तोंडावर सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली. काही महिन्यांपूर्वी सोन्याचा भाव थेट 2 लाखाच्या आसपास पोहोचला होता. सोने खरेदीही अवाक्याबाहेर गेली. त्यानंतर सोन्याचे भाव अजून वाढतील, असा अंदाज होता. पण प्रत्यक्षात सोन्याचे भाव कोसळताना दिसत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धापूर्वी सोन्याचे भाव प्रचंड वाढले होते. पण युद्धाला सुरूवात झाली आणि सोने कोसळले. जागतिक बाजारातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्याचा दरात घसरत होत आहे. 2026 मध्ये आतापर्यंत सोन्याच्या किंमती या 8 टक्क्याहूंन अधिक घसरल्या आहेत. पुढील काही काळात अजून सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. जागतिक ब्रोकरेज नोमुराच्या ताज्या रिपोर्टनुसार, सोन्याचा भाव प्रती औंस 3,500 डॉलरने खाली येऊ शकतो.

भारतात सध्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1.39 लाख रूपये झाला. 11 टक्क्यांनी घसरण झाली असून सोने प्रती 10 ग्रॅम 15,290 रूपयांनी स्वस्त झाले. हेच नाही तर भारतात सोन्याचा दर 1.23 लाख रूपये प्रती 10 ग्रॅमपर्यंत सोने खाली येऊ शकते. तज्ज्ञ जतिन त्रिवेदी यांनी म्हटले की, बाजारात नफावसुलीमुळे सोन्यावर मोठा दबाव आहे. अमेरिकेतील निवडणुकावरही काही गोष्टी अवलंबून आहेत.

अमेरिकेतील निवडणुकीचा सोन्याच्या भावावर परिणाम होईल. अमेरिकेतील निवडणुकीनंतरच अमेरिका इराणवरील कारवाईवर भाष्य करेल. इराणवर जर मोठा हल्ला अमेरिकेने केला तर पुन्हा सोन्याचा भाव कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. सोन्याच्या वाढलेल्या भावाला कुठेतरी ब्रेक लागण्याचे काम झाले.

पुढील सहा ते सात दिवसात भारतीय बाजारपेठेत सोने आणि चांदीची मोठी उलाढाल होईल. दिवाळीच्या तोंडावर भारतात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. त्यातच सोन्याच्या किंमतीमध्ये झालेली घसरण ज्यानंतर सोने खरेदी अधिक केली जाईल. पुढील काही दिवसात सोन्याचे भाव अधिक घसरतील, असा अंदाज तज्ज्ञांचा आहे. ही सोन्याच्या भावात अत्यंत मोठी घसरण असणार आहे.

Follow Us
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...