AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi- Sharad Pawar : सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळून, आशीर्वाद द्य; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शरद पवारांना फोन

देशातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना फोन केला. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तुम्ही काळजी करू नका. सुप्रियाताई आणि आम्ही देश सांभाळू. तुम्ही आशीर्वाद द्या. तुम्ही काळजी घ्या, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना म्हटलं आहे. मोदी यांच्या या विधानाचे मोठे राजकीय अर्थ काढले जात आहेत. येत्या काळात शरद पवार एनडीएसोबत जाणार का? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

PM Modi- Sharad Pawar : सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळून, आशीर्वाद द्य; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शरद पवारांना फोन
| Edited By: | Updated on: Nov 04, 2026 | 11:42 AM
Share

देशातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना फोन केला. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तुम्ही काळजी करू नका. सुप्रियाताई आणि आम्ही देश सांभाळू. तुम्ही आशीर्वाद द्या. तुम्ही काळजी घ्या, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना म्हटलं आहे. मोदी यांच्या या विधानाचे मोठे राजकीय अर्थ काढले जात आहेत. येत्या काळात शरद पवार एनडीएसोबत जाणार का? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...