JEE Advanced 2022 : 3 जुलैला होणारी जेईई ॲडव्हान्स आता ऑगस्टमध्ये !

3 जुलैला होणारी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई ॲडव्हान्स आता पुढे ढकलण्यात आलीये. ही परीक्षा 209 केंद्रांवर घेतली जाईल. जेईई चं नवीन वेळापत्रक कसं डाऊनलोड करायचं हे जेईईच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेलं आहे.

JEE Advanced 2022 : 3 जुलैला होणारी जेईई ॲडव्हान्स आता ऑगस्टमध्ये !
जेईई ॲडव्हान्स पुढे ढकलण्यात आलीये.Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 5:14 PM

नवी दिल्ली : 3 जुलैला होणारी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई ॲडव्हान्स आता पुढे ढकलण्यात आलीये. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबई आता 28 ऑगस्ट रोजी ही परीक्षा घेणार आहे. जेईईचं नवीन वेळापत्रक विद्यार्थ्यांना जेईईच्या अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळेल. परीक्षा 28 ऑगस्टला होऊन त्याचा निकाल सप्टेंबरमध्ये लागेल. जेईई ॲडव्हान्सचे दोन पेपर होणार आहेत.

1) पेपर 1 वेळ : 9:00-12.00 IST

2) पेपर 2 वेळ : 14:30 – 17.30 IST

ही परीक्षा 209 केंद्रांवर घेतली जाईल. जेईई चं नवीन वेळापत्रक कसं डाऊनलोड करायचं हे जेईईच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेलं आहे.

महत्त्वाच्या तारखा

जेईई ॲडव्हान्स 2022 च्या नोंदणीला सुरुवात – 7 ऑगस्ट 2022

जेईई ॲडव्हान्स 2022 नोंदणी अर्ज भरायची शेवटची तारीख – 11 ऑगस्ट 2022

जेईई ॲडव्हान्स 2022 फी भरायची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2022

जेईई ॲडव्हान्स 2022 ॲडमिट कार्ड डाऊनलोड – 23 ऑगस्ट 2022

जेईई ॲडव्हान्स 2022 परीक्षेची तारीख – 28 ऑगस्ट 2022

जेईई ॲडव्हान्स 2022 प्रोव्हिजनल उत्तर पत्रिका – 1 सप्टेंबर 2022

जेईई ॲडव्हान्स 2022 फायनल उत्तरपत्रिका – 11 सप्टेंबर 2022

जेईई ॲडव्हान्स 2022 निकाल – 11 सप्टेंबर 2022

जेईई मेन्स

जेईई मेन्सचं पहिलं सत्र नवीन वेळापत्रकानुसार, 20 ते 29 जून तर दुसरं सत्र 21 ते 30 जुलै दरम्यान होणार आहे.

इतर बातम्या :

‘गोड बातमी’ मिळावी, म्हणून पतीला जेलमधून 15 दिवसांची सुट्टी! पत्नीची मागणी हायकोर्टाकडून मान्य

IPL 2022, Hardik Pandhya : हार्दिक पंड्याचा नवा अवतार IPLसाठीच ठिक, दिग्गज खेळाडूनं व्यक्त केलं मत, कोण आहे तो खेळाडू?

Sharad Pawar Live : फडणवीसांनी 14 ट्विट करत पवारांना घेरलं पण पवारांनी हसत हसत एका शब्दात निकाल लावला

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.