Nanded Lok Sabha Results : नांदेड लोकसभा निकाल 2019

| Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाण स्वतः निवडणूक रिंगणात असल्याने नांदेड लोकसभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला नांदेड लोकसभेसाठी मतदान झालं. 2014 च्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढला होता. 2014 साली नांदेडमध्ये 61 टक्के मतदान झालं होतं. यावेळी 65 टक्के मतदान झालं आहे. नवमतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने टक्केवारी वाढली […]

Nanded Lok Sabha Results : नांदेड लोकसभा निकाल 2019
Follow us on

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाण स्वतः निवडणूक रिंगणात असल्याने नांदेड लोकसभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला नांदेड लोकसभेसाठी मतदान झालं. 2014 च्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढला होता. 2014 साली नांदेडमध्ये 61 टक्के मतदान झालं होतं. यावेळी 65 टक्के मतदान झालं आहे. नवमतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने टक्केवारी वाढली आहे.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाप्रताप पाटील चिखलीकर (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीअशोक चव्हाण (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतर प्रा. यशपाल भिंगे (VBA)पराभूत