मराठी बातमी » निवडणूक निकाल 2019
अभिनेत्री पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहाऱ्यांपैकी एक आहे. (Pooja Sawant's new photoshoot, see photo) ...
मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल खूपच रंजक होते. जिंकणाऱ्याच्या चारही बाजूने चर्चा सुरु होत्या. पण यावेळी काही दिग्गज मंडळीही आपला जलवा दाखवण्यात अयशस्वी ठरले ...
मुंबई : गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या लाटेत गांधी, यादव आणि पवार कुटुंबियांनी आपला गड राखून ठेवला होता. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील बड्या नेत्यांना ...
मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 चे निकाल आज लागत आहेत. त्यासाठी मतमोजणी प्रक्रिया सध्या सुरु आहे. देशभरात 7 टप्प्यात लोकसभेच्या 542 जागांसाठी मतदान झालं. आतापर्यंत ...
हैदराबाद : देशात पुन्हा भाजपचे सरकार येणार, हे आता सिद्ध झालं आहे. देशातील सर्वाधिक जागांवर भाजपा आघाडीवर दिसत आहे. तसेच लोकसभेसोबत आज चार राज्यांच्या विधानसभा ...
मुंबई : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या 17 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज लागतो आहे. या निकालांचे आतापर्यंतचे जे आकडे समोर आले आहेत त्यानुसार देशात एकदा ...
मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 चे निकाल आज जाहीर होत आहेत. या निकालांचे आतापर्यंतचे जे आकडे समोर आले आहेत त्यानुसार देशात एकदा पुन्हा मोदी सरकार ...
वाराणसी (उत्तर प्रदेश) : भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. काँग्रेसचे उमेदवार अजय राय हे प्रामुख्याने पंतप्रधान ...
अलिबाग : शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री असलेले अनंत गीते पराभूत झाले आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत गीते निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि ...
सातारा लोकसभा मतदारसंघ निकाल : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी बाजी मारली. इथे त्यांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव केला. ...
Bhandara Gondia Lok Sabha Results : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 60.50 टक्के मतदानाची नोंद झाली. भंडारा गोंदिया लोकसभा ...
परभणी लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं. परभणीत 2014 मध्ये 64.2 टक्के इतकं मतदान झाले होते. तर 2019 मध्ये 63.19 टक्के मतदानाची नोंद ...
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 19 एप्रिल 2019 रोजी मतदान झालं. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेना भाजप युतीचे ...
अकोला लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 60 टक्के मतदानाची नोंद झाली. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे, भारिप-बहुजन ...
बीड लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 18 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 66.6 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 2 ...
नागपूर जिल्ह्यात नागपूर लोकसभा मतदारसंघ आणि रामटेक लोकसभा मतदारसंघ असे दोन मतदारसंघ आहेत. यापैकी नागपूर मतदारसंघ सध्या महाराष्ट्रासह देशभराच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे. कारण केंद्रीय ...
गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार अशोक नेते यांना उमेदवारी दिली असून, काँग्रेसने नामदेव उसेंडी यांना रिंगणात उतरवलं. ...
चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. या मतदारसंघात यंदा 64.66 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत ...
अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्यात 18 एप्रिलला मतदान पार पडले. अमरावतीत 63.8 टक्के मतदानाची नोंद झाली. 2014 मध्ये इथे 62 % मतदान झाले होते. मतदानाचा ...