‘बिग बॉस मराठी’ जिंकून आली, की…; ‘कोकण हार्टेड गर्ल’साठी जवळच्या मित्रांची खास पोस्ट

Kokan Hearted Girl in Bigg Boss Marathi : 'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता प्रभू वालावलकर हिच्यासाठी जवळच्या मित्रांनी खास पोस्ट लिहिली आहे. यात तिला 'बिग बॉस मराठी' जिंकण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. कुणी लिहिली ही पोस्ट? त्यात काय लिहिलंय? वाचा सविस्तर...

| Updated on: Oct 01, 2024 | 3:02 PM
'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सिझन गाजतोय तो स्पर्धकांच्या वेगळपणामुळे... या सिझन ग्रॅन्ड फिनाले जवळ आला आहे. 6 ऑक्टोबरला फिनाले होणार आहे. या वेळची 'बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी कोण जिंकतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

1 / 5
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर 'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता प्रभू वालावलकरदेखील 'बिग बॉस मराठी'च्या या सिझनमध्ये आहे. घरातील तिचा वावर आणि गेम तिच्या चाहत्यांना भावतो आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर 'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता प्रभू वालावलकरदेखील 'बिग बॉस मराठी'च्या या सिझनमध्ये आहे. घरातील तिचा वावर आणि गेम तिच्या चाहत्यांना भावतो आहे.

2 / 5
अंकिता 'बिग बॉस मराठी'च्या घरात तिच्या स्टॅटर्जीने खेळतेय. प्रेक्षकांचाही तिला पाठिंबा मिळतो आहे. अंकिताच्या जवळच्या मित्रांनी अंकितासाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

अंकिता 'बिग बॉस मराठी'च्या घरात तिच्या स्टॅटर्जीने खेळतेय. प्रेक्षकांचाही तिला पाठिंबा मिळतो आहे. अंकिताच्या जवळच्या मित्रांनी अंकितासाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

3 / 5
'बिग बॉस मराठी' 2024 जिंकून येअंकिता... आणि जिंकून आलीस की पुन्हा एकदा देवबाग ट्रिप फिक्स... खूप प्रेम..., अशी पोस्ट कंटेन्ट क्रिएटर नेहा कुलकर्णीने लिहिली आहे.

'बिग बॉस मराठी' 2024 जिंकून येअंकिता... आणि जिंकून आलीस की पुन्हा एकदा देवबाग ट्रिप फिक्स... खूप प्रेम..., अशी पोस्ट कंटेन्ट क्रिएटर नेहा कुलकर्णीने लिहिली आहे.

4 / 5
नेटकऱ्यांनी कमेंट करत अंकिताला पाठिंबा दिला आहे. कोकणची माणसं साधी भोळी हे खरंच आहे... अंकिताच्या बाबांनी काल रडवलं.. किती सुंदर माणसं आहेत ही माणसं. अंकिताच 'बिग बॉस मराठी' जिंकणार, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय.

5 / 5
Follow us
'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?
'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?.
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?.
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल.
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?.
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला...
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला....
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?.
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?.
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली.
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?.
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका.