AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election Results 2026 LIVE : गोरेगाव पश्चिम, आरे कॉलनी वॉर्ड क्रमांक 14 ते 19 निकाल जाणून घ्या

BMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. वॉर्ड क्रमांक 13 ते 19 चा निकाल जाणून घ्या. मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवणं हा प्रत्येक पक्षाचा उद्देश आहे.

BMC Election Results 2026 LIVE : गोरेगाव पश्चिम, आरे कॉलनी वॉर्ड क्रमांक 14 ते 19 निकाल जाणून घ्या
Raj Thackeray-Uddhav Thackeray
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 1:30 AM
Share

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 14 मध्ये 2017 च्या महापालिका निवडणुकीत अटीतटीचा सामना झाला होता. भाजपच्या आसावरी पाटील यांनी शिवसेनेच्या भारती कदम यांचा पराभव केला होता. आसावरी पाटील यांना 8321 मतं मिळाली, तर भारती कदम यांना 7180 मत. 1141 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.  विजयी उमेदवाराचे नाव तुम्ही दुसऱ्या पॅराग्राफखाली पाहू शकता. 

2017 विजयी उमेदवार – आसावरी पाटील (भाजप)

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 15 मध्ये 2017 च्या महापालिका निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवण्यात आला होता. भाजपच्या प्रवीण शाह यांनी शिवसेनेच्या परेशभाई धनक यांचा पराभव केला होता. प्रवीण शाह यांना 22860 मतं मिळाली, तर परेशभाई धनक यांना अवघी 3304 मत. 19 हजारपेक्षा जास्त मताधिक्क्याने विजय मिळवला होता.

BMC Election 2026 वॉर्ड क्रमांक 14 ते 19 विजयी उमेदवारांची यादी

वॉर्ड क्रमांकविजयी अमेदवाराचे नावराजकीय पक्ष
14
15
16
17
18
19

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये 2017 च्या महापालिका निवडणुकीत चुरशीची लढत पहायला मिळालेली. भाजपच्या अंजली खेडकर यांनी शिवसेनेच्या प्रिती दांडेकर यांचा पराभव केला होता. अंजली खेडकर यांनी 1911 मतांच्या फरकाने विजय मिळवलेला. अंजली खेडकर यांना 9465 तर प्रिती दांडेकर यांना 7554 मतं मिळाली.

2017 विजयी उमेदवार – अंजली खेडकर (भाजप)

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 17 मध्ये 2017 च्या महापालिका निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवला. भाजपच्या बिना दोषी यांनी शिवसेनेच्या शिल्पा सांगोरे यांचा पराभव केला होता. बिना दोषी यांना 14414 तर शिल्पा सांगोरे 4822 मतं मिळाली. 9000 पेक्षा जास्त मतांनी बिना विजयी झालेल्या.

2017 विजयी उमेदवार – बिना दोषी (भाजप)

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 18 मध्ये 2017 च्या महापालिका निवडणुकीत चुरशीची लढत पहायला मिळालेली. शिवसेनेच्या संध्या दोषी यांनी सुमेश आंब्रे यांचा पराभव केला होता. संध्या दोषी यांना 9815 तर सुमेश आंब्रे 8044 मतं मिळाली. विजयी मतांमधला फरक 1800 पेक्षा कमी होता.

2017 विजयी उमेदवार – संध्या दोषी (शिवसेना)

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 19 मध्ये 2017 च्या महापालिका निवडणुकीत चुरशीची लढत पहायला मिळालेली. शिवसेनेच्या शुभदा गुडेकर यांनी भाजपच्या रेश्मा टक्के यांचा पराभव केला होता. शुभदा गुडेकर यांना 10817 तर रेश्मा टक्के यांना 8687 मतं मिळाली. विजयी मतांमधला फरक 2200 पेक्षा कमी होता.

2017 शुभदा गुडेकर – शुभदा गुडेकर (शिवसेना)

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

मुंबई महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ
मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ.
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल.
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? आचारसंहिता भंगावरून राऊतांची टीका
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? आचारसंहिता भंगावरून राऊतांची टीका.
गणेश नाईक यांच्या मतदानासाठी एकच धावपळ, तासाभराच्या धावपळीनंतर...
गणेश नाईक यांच्या मतदानासाठी एकच धावपळ, तासाभराच्या धावपळीनंतर....
जुनी स्क्रिप्ट बदलण्याची गरज, विरोधकाकडून निकालापूर्वीच पराभवाची तयारी
जुनी स्क्रिप्ट बदलण्याची गरज, विरोधकाकडून निकालापूर्वीच पराभवाची तयारी.
शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेप
शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेप.
धारावीत मशाल बटण दबतच नाहीये? माहिती समोर येताच मतदारांत मोठा गोंधळ
धारावीत मशाल बटण दबतच नाहीये? माहिती समोर येताच मतदारांत मोठा गोंधळ.
रूदाली तर उद्या आता प्रॅक्टिस सुरू, चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी
रूदाली तर उद्या आता प्रॅक्टिस सुरू, चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी.
भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले
भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले.
शाई पुसली चूक कोणाची? निवडणूक आयोगानं मतदारांवर फोडलं खापर
शाई पुसली चूक कोणाची? निवडणूक आयोगानं मतदारांवर फोडलं खापर.