ठाकरेंच्या उमेदवाराला पराभूत करून ‘ही’ मराठी अभिनेत्री झाली नगरसेवक, कोण आहे ती अभिनेत्री?

BMC Election Result: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. पण यामध्ये सर्वात जास्त चर्चा सुरु आहे ती म्हणजे अभिनेत्री निशा परुळेकर यांच्या विजयाची.

| Updated on: Jan 17, 2026 | 3:02 PM
1 / 5
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. यामध्ये सर्वात जास्त उमेदवार हे भाजपचे निवडून आले आहेत.

2 / 5
पण यामध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे या निवडणुकीत निवडून आलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री निशा परुळेकर यांची. या निवडणुकीत त्यांनी मोठा विजय मिळवला आहे.

3 / 5
मुंबईतील प्रभाग क्रमांक 25 मधून त्यांनी निवडणूक लढवली. ज्यामध्ये त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार योगेश भोईर यांचा पराभव केला. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

4 / 5
निवडणुकीच्या आधीच निशा परुळेकर यांनी थेट घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. याचाच थेट फायदा त्यांना या निवडणुकीत झाला आणि त्या बहुमतांनी विजयी झाल्या.

5 / 5
आता काही दिवसांमध्ये मुंबईचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून यामध्ये राजकारणात कोणते नवीन समीकरण बघायला मिळतात हे बघावे लागेल.