Nana Patekar : अचानक मृत्यू चांगली गोष्टी, नाव, पुरस्कार, सन्मान मिळाला, 75 वर्ष जगले कमी नाही, ममता कुलकर्णी यांनी थेट..

बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी कायमच चर्चेत असलेले नाव आहे. ममता कुलकर्णी हिने मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला. त्यातच नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्रीने मोठे विधान केले, अभिनेत्रीचे हे विधान ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला.

Nana Patekar : अचानक मृत्यू चांगली गोष्टी, नाव, पुरस्कार, सन्मान मिळाला, 75 वर्ष जगले कमी नाही, ममता कुलकर्णी यांनी थेट..
Nana Patekar and Mamta Kulkarni
| Updated on: Oct 16, 2026 | 4:55 PM

नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर कोणालाही विश्वास बसला नाही. एकदम फिट असलेल्या नानांनी अचानक जगाचा निरोप घेतला. 75 व्या वर्षी नाना पाटेकर यांनी गोव्यातील घरी अखेरचा श्वास घेतला. नाना पाटेकर यांच्या आठवणीत अनेकांनी आपले किस्से सांगितले. हेच नाही तर नाना लवकर गेल्याच्याही भावना कलाकारांकडून व्यक्त केल्या जात आहेत. काहींनी व्हिडिओ करत शोककळा व्यक्त केली. नाना पाटेकर सारखा अष्टपैलू कलाकार गमावणे हा चित्रपटसृष्टीला मोठा धक्का आहे. नाना पाटेकर यांच्या चाहत्यांना विश्वासच बसत नाही की, नाना आज आपल्यात नाहीत. त्यातच एका बॉलिवूड अभिनेत्रीने नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल मोठे विधान केले. मात्र, तिने केलेल्या विधानाचा धक्का चाहत्यांना बसला.

अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी म्हटले की, मी एक योगीने आहे, योग काय म्हणतो? जिकडे मृत्यू होतो, दुसरीकडे जन्म देखील होतो. आपण म्हणतो की, अचानक मृत्यू झाला. उलट अचानक मृत्यू होणे चांगले असते. त्यांचा आहार चांगला होता. पण आज जर आपण बघितले तर खाणे पिणे सर्वकाही चांगले राहिले नाही. 75 वय ठीक आहे. त्यात एकदम छान जीवन गेले अजून काय पाहिजे त्यांना.

Loading...

नाव मिळाले, सन्मान मिळाला, पुरस्कार मिळाले. 75 वर्ष जगले हे कमी नाही, आजच्या परिस्थितीमध्ये. पुढे काय माणूस जन्म घेतो जातो. अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्या या विधानाने सर्वांना मोठा धक्का बसला. अचानक मृत्यू येणे चांगले असल्याचे मोठे विधान ममता कुलकर्णीने केल्याने सर्वांनाच धक्का बसला. यादरम्यान ममता कुलकर्णी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसली.

ममता कुलकर्णीने स्पष्ट केले की, मी आणि नाना एकाच इमारतीमध्ये मुंबईत असताना राहतो होतो आणि त्यावेळी आमच्या नक्की संवाद काय होत, हे देखील ममता कुलकर्णीने सांगितले. ममता कुलकर्णी हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. ममता कुलकर्णीने नाना पाटेकर यांच्यासोबत केलेले दोन्ही चित्रपट हीट ठरली. दोन्ही चित्रपटांनी मोठा धमाका केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us