Prithvik Pratap : गिरगाब चवपाटी…! छट पूजेवरून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची खोचक पोस्ट

Maharashtrachi Hasyajatra Fame Actor : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापनं सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

| Updated on: Nov 16, 2026 | 5:40 PM
1 / 5
उत्तर भारतीय समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला छठपूजेचा सण मुंबईतील विविध समुद्रकिनारे आणि तलावांच्या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

उत्तर भारतीय समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला छठपूजेचा सण मुंबईतील विविध समुद्रकिनारे आणि तलावांच्या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

2 / 5

मुंबईतील छटपूजेवरून राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा रंगताना दिसत आहे. सोशल मीडियावरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

3 / 5

अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापनं केलेली एक खोचक पोस्ट चर्चेत आली आहे.पृथ्वीक प्रताप सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत असतो.

4 / 5

यावेळी अभिनेत्यानं सोशल मीडियावर ‘गिरगाब चवपाटी...!’ असं लिहिलं आहे. गिरगाव चौपाटीचा उल्लेख करत त्याने केलेल्या या पोस्टमधून छटपूजेच्या मुद्द्यावर खोचक टिप्पणी केल्याचं दिसत आहे.

5 / 5

पृथ्वीकची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली असून युजर्सनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us