Nana Patekar : ‘बाबा डोळ्यांसमोरुन निघून गेले त्या क्षणी…’, नाना पाटेकरांच्या निधनाला 14 दिवस, मुलगा मल्हार भावूक

Nana Patekar : वडील नाना पाटेकर यांच्या निधनाला 14 दिवस झाले आहेत, दुःख व्यक्त करत मुलगा मल्हार पाटेकर म्हणाला, 'बाबा डोळ्यांसमोरुन निघून गेले त्या क्षणी...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मल्हार पाटेकर याचीच चर्चा...

Nana Patekar : बाबा डोळ्यांसमोरुन निघून गेले त्या क्षणी..., नाना पाटेकरांच्या निधनाला 14 दिवस, मुलगा मल्हार भावूक
अभिनेत्री नाना पाटेकर
| Updated on: Oct 22, 2026 | 8:36 AM

Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर यांनी 8 ऑक्टोबर रोजी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि संपूर्ण इंडस्ट्री पोरकी झाली. नानांच्या जाण्याने संपूर्ण इंडस्ट्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पण त्यांचा मुलगा मल्हार याच्यासाठी सत्य स्वीकार करणं फार कठीण आहे… कोणत्याही संकंटात सर्वांत आधी मुलांच्या डोळ्यापुढे बाप उभा राहतो, तो चेहरा आता मल्हार याला कधीच दिसणारन नाही. अशात वडिलांच्या निधनानंतर अश्रू आवरणं मल्हार याच्यासाठी फार कठीण होत आहे.. दरम्यान, मल्हार याने नाना पाटेकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मल्हार पाटेकर याची चर्चा रंगली आहे.

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय मल्हार याने घेतला. नाम फाउंडेशनच्या माध्यामातून समाजकार्यासाठी पुढे आलेल्या मल्हार याने मुलाखतीत वडिलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मल्हार दुःख व्यक्त करत म्हणाला, ‘बाबा माझ्या डोळ्यांसमोरुन निघून गेले, त्या क्षणी मला माझ्या भोवतालचं संपूर्ण जग एका जागी थांबल्यासारखे झालं…’, अशा भावना मल्हार याने व्यक्त केल्या..

Loading...

नाना पाटेकर यांनी सिनेमात काम करणं कमी केलं कारण…

नाना पाटेकर यांनी सिनेमात काम करणं कमी का केलं होतं, असा प्रश्न देखील मल्हार याला विचारण्यात आला, यावर मल्हार म्हणाला, ‘एकाच प्रकारच्या भूमिका सतत करण्याची नानांची अजिबात इच्छा नव्हती. त्याच पठडीतील येणाऱ्या ऑफरचा त्यांना कंटाळा आलेला. म्हणूनच ते एका साच्यात अडकण्यापेक्षा स्वतःच्या संकल्पनांवर आणि कथांवर काम करण्याच्या विचारात होते.’

मोठ्या पडद्यावरुन नाही लोकांमधून नानांना खरा आनंद मिळायचा..

मल्हार पुढे म्हणाला, ‘नाना पाटेकरांनी एक काळ गाजवला, पण त्यांना खरं मानसिक शांतता सिनेमाच्या सेटवर नाही तर, लोकांसाठी राबण्यात मिळाली. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सावलीसारखं उभं राहणं असो किंवा मग थेट काश्मीरच्या दुर्गम खोऱ्यात जाऊन लहान मुलांसाठी शाळांची उभारणी करणं असो; यातच नानांना खऱ्या अर्थाने आनंद मिळत होता. वडिलांनी सुरू ठेवलेली हीच माणुसकीची सेवा आणि त्यांचा हा सामाजिक वारसा इथून पुढे जपणं हेच आता माझ्या आयुष्याचं मुख्य उद्दिष्ट आहे… असं देखील मल्हार म्हणाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us