Nana Patekar: नाना पाटेकरांना आयुष्यातील शेवटचा काळ कोणासोबत घालवायचा होता? अभिनेत्यानं स्वत:च सांगितलेलं
Nana Patekar News: नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले, यानंतर त्यांच्या अनेक जुन्या मुलाखती व्हायरल होत आहे.

Nana Patekar Last Wish : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी निधन झाले आणि त्याच रात्री पुण्यातील त्यांच्या गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा मल्हार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी नाना पाटेकर यांचा शवविच्छेदन अहवाल प्रसिद्ध झाला, ज्यात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची पुष्टी झाली. नाना पाटेकर यांच्या अंत्यदर्शनाला अनेक अभिनेते, नेत मंडळी आले होते. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेते, नेते मंडळींनी शोकाकुळ व्यक्त केला होता. सोशल मीडियावर अनेकांनी पोस्टही शेअर केल्या होत्या. आता या दरम्यान नाना यांचे काही जुन्या मुलाखती व्हायरल होत आहे. अशातच एक मुलाखत व्हायरल होत आहे ज्यात त्यांनी त्यांची एक इच्छा बोलून दाखवली होती.
एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी सांगितले होते की, “मला माझ्या आयुष्याचतील शेवटचा काळ हा मित्रांसोबत घालवायचा आहे, माझं जे फार्महाऊस आहे ना, त्यात मी एक २० ते २५ घर बांधणार आहे, जे माझे जुने मित्र आहेत ना ज्यांच्यासोबत मी काम केले होते, पण परिस्थितीमुळे त्यांची परिस्थिती चांगली नाहीये. त्या सगळ्यांना मी सांगेन की तुम्ही इथे येऊन राहा, मग आम्ही तिथे बसणार, गप्पा मारणार, आधीचे किस्से आठवणार त्यावर बोलणार, आहे माझ्याकडे आता तर का देऊ नये, माझी पण एकवेळेची परिस्थिती अशीच होती ना, दोन वेळेचे जेवण नाही मिळायचे, आता जर आहे तर सगळ्यांसोबत का वाटू नये.”
शवविच्छेदन रिपोर्टमध्ये नेमके काय आढळले?
नाना पाटेकर यांचा शवविच्छेदन रिपोर्ट समोर आला आहे. शवविच्छेदन अहवालानुसार, नाना पाटेकर यांच्या मृत्यूचे कारण हृदयाच्या एका प्रमुख धमनीत झालेली रक्ताची गाठ ही होती. डावी मुख्य कोरोनरी धमनी म्हणून ओळखली जाणारी ही धमनी हृदयाच्या मोठ्या भागाला रक्तपुरवठा करते. या अडथळ्यामुळे हृदयाच्या स्नायूंना पुरेसे रक्त आणि ऑक्सिजन मिळू शकले नाही, ज्यामुळे त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि यामुळेच त्यांचा मृत्यू झाला.
Loading...
{{{html}}}
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us