सौंदर्यासोबत सोनाली राऊत आहे खूपच बोल्ड, याआधी अभिनेत्रीसोबतचा किसिंगचा फोटो झालेला व्हायरल

बिग बॉस मराठीमधून बाहेर पडलेली सोनाली राऊत सौंदर्यासोबत तिच्या बोल्ड लुक आणि बिकिनी लुकने याआधी चर्चेत होती. तिचा एका अभिनेत्रीसोबतचा किस करतानाचा फोटो सध्या चर्चेत आला आहे.

| Updated on: Feb 03, 2026 | 11:43 AM
1 / 6
‘सौंदर्य आणि बोल्डनेस घेऊन घरातलं वातावरण हॉट-हॉट करायला येतेय ही नखरेल गर्ल’ अशा शब्दांत बिग बॉस मराठी 6 च्या घरात सोनाली राऊतचं दमदार स्वागत करण्यात आलं होतं.

2 / 6
तिच्या ग्लॅमरस आणि बेधडक व्यक्तिमत्त्वामुळे ती सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरली होती. मात्र आता सोनालीची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाली असून तिच्या प्रवासाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

3 / 6
तिच्या स्टाइल, आत्मविश्वास आणि स्पष्ट मतांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली. सोशल मीडियावरही सोनालीचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचे अनेक बोल्ड आणि स्टायलिश फोटो सध्या चर्चेत आले आहेत. तिचे बिकिनी लूक हा कायमच चर्चेत असतो.

4 / 6
बॉलिवूडमध्येही सोनाली राऊतने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘द एक्सपोज’ आणि ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने आपला बोल्ड अवतार प्रेक्षकांसमोर सादर केला होता.

5 / 6
मात्र सोनालीचा बोल्डनेस केवळ चित्रपटांपुरताच मर्यादित नसून, तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ती अनेकदा चर्चेत आली आहे. काही वर्षांपूर्वी सोनाली एका फोटोमुळे ट्रोल झाली होती. तिचा अभिनेत्री सोनी सिंगसोबतचा किस करण्याच्या तयारीत असतानाचा फोटो व्हायरल झाला होता.

6 / 6
 त्यानंतर सोनालीला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगवर सोनालीने खुलासा करत सांगितलं होतं की, 'आम्ही एकमेकींच्या गालावर किस करणार होतो. मात्र फोटो चुकीच्या क्षणी क्लिक झाला आणि त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला.