हिवाळ्यात सर्दी टाळण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारामध्ये नक्की समावेश करा!

| Updated on: Dec 19, 2021 | 6:00 AM

खोकला, सर्दी आणि ताप यांसह अनेक समस्या हिवाळ्यामध्ये निर्माण होतात. यामुळे हिवाळ्याच्या हंगामात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. ताप, सर्दी आणि खोकला टाळण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. संत्री हे फळ हिवाळ्यात भरपूर असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात.

1 / 4
खोकला, सर्दी आणि ताप यांसह अनेक समस्या हिवाळ्यामध्ये निर्माण होतात. यामुळे हिवाळ्याच्या हंगामात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. ताप, सर्दी आणि खोकला टाळण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खूप महत्वाचे आहे.

2 / 4
संत्री हे फळ हिवाळ्यात भरपूर असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि शरीराला पोषण प्रदान करण्यास मदत करतात.

3 / 4
जेवणाच्या चव आणि सुगंधासोबतच आपल्या रोजच्या आहारात लसणाचा समावेश करणे खूप महत्वाचे आहे. हे दाहक-विरोधी आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे.

4 / 4
हळदीमध्ये अँटिऑक्सिडेंट, एंटीसेप्टिक, अँटीव्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे आतून पोषण करते, आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते.