Explained: 20 बायका सोबत प्रेग्नंट, डिझायनर बेबीची सिक्रेट कंपनी! एपस्टीनच्या सुपर रेसचा प्लान काय होता?

२०१९ मध्ये न्यू यॉर्कमधील तुरुंगात दोषी आढळलेल्या लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनने आत्महत्या केली, परंतु तो अजूनही चर्चेत आहे. आता, त्याच्या विचारसरणीची खोली उलगडणारी एक नवीन योजना उघड झाली आहे. त्याने आपल्या शुक्राणूंनी महिलांना गर्भधारणा करून एक "सुपर रेस" निर्माण करण्याची योजना आखली होती.

Explained: 20 बायका सोबत प्रेग्नंट, डिझायनर बेबीची सिक्रेट कंपनी! एपस्टीनच्या सुपर रेसचा प्लान काय होता?
jeffrey epstein
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 12, 2026 | 7:23 PM

Jeffrey Epstein: बाल लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) यांच्या भयानक जगाबाबत दररोज नवीन खुलासे होत आहेत. अमेरिकन न्याय विभागाने नुकतेच सुमारे ३० लाख दस्तऐवज जारी केले आहेत, ज्यात त्याच्या यौन संबंधांचे, संपत्तीचे आणि प्रभावाचे विशाल नेटवर्क उघड झाले आहे. नवीन ईमेल आणि फोटोंमधून या लैंगिक शोषणाच्या नव्या योजनेचा खुलासा झाला आहे. हा अहवाल एपस्टाईनच्या अनुवंशशास्त्र आणि मानवतेच्या सुधारणेबद्दलच्या ध्यासाचा पर्दाफाश करतो. नव्या फाइल्समध्ये “ट्रांसह्यूमनिज्म” (Transhumanism) बद्दल त्याच्या आकर्षणाचा उल्लेख आहे, ज्यात जेनेटिक इंजिनियरिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवी लोकसंख्येला उन्नत करण्याची त्याची कल्पना आहे. एपस्टीन अधिकाधिक महिलांना गर्भवती करून मानवजातीमध्ये स्वतःचा डीएनए पसरवण्याचा प्रयत्न करत होता. सर्वोत्कृष्ट मानवजातीच्या निर्मितीची त्याची भयानक योजना काय होती चला जाणून घेऊया सविस्तर… सर्वोत्कृष्ट मानवजाती बनवण्याचा प्रयत्न ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा