जगातील सर्वात सुरक्षित पाच देश, जे कधीच कोणत्या युद्धात सामील होत नाहीत, लोक जगतात सुंदर आयुष्य

सध्या अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशातच जर जागतिक युद्ध झाले तर जगातील हे पाच देश आहेत सर्वात सुरक्षित.

| Updated on: Mar 05, 2026 | 12:35 PM
1 / 7
सध्या अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणही आक्रमक भूमिका घेत असून इस्रायलसह इतर देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले करत असल्याचे सांगितले जात आहे.

2 / 7
अशा गंभीर परिस्थितीत मोठे युद्ध झाले तर जगात कोणते देश तुलनेने सुरक्षित ठरू शकतात, याबाबत अनेकदा चर्चा केली जाते. भौगोलिक स्थान, राजकीय तटस्थता आणि युद्धापासूनचे अंतर या निकषांवर काही देश तुलनेने सुरक्षित मानले जातात.

3 / 7
कोणत्याही मोठ्या युद्धाच्या काळात अंटार्कटिका सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक मानले जाते. हा खंड जगातील प्रमुख अणुशक्ती देशांपासून खूप दूर आहे. या देशात आश्रय घेण्यासाठी भरपूर जागा आहे.

4 / 7
आइसलँड हा जगातील सर्वात शांतताप्रिय देशांपैकी एक मानला जातो. या देशाने इतिहासात कधीही मोठ्या युद्धात सक्रिय सहभाग घेतलेला नाही. युरोपच्या पारंपरिक युद्ध क्षेत्रांपासून दूर असलेले त्याचे भौगोलिक स्थान त्याला सुरक्षित बनवते.

5 / 7
स्वित्झर्लंडची तटस्थ भूमिका जगभर प्रसिद्ध आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही हा देश तुलनेने सुरक्षित राहिला होता. उंच पर्वतरांगा आणि नैसर्गिक संरक्षणामुळे हा देश युद्धाच्या धोक्यापासून बराचसा सुरक्षित मानला जातो.

6 / 7
न्यूझीलंड हा देखील जगातील शांतताप्रिय देशांमध्ये गणला जातो. पर्वतरांगा आणि नैसर्गिक भौगोलिक रचना यामुळे हा देश सुरक्षित मानला जातो. तसेच जागतिक महासत्तांमधील संघर्षात त्याला लक्ष्य बनवले जाण्याची शक्यता तुलनेने कमी मानली जाते.

7 / 7
इंडोनेशिया हा देश स्वतंत्र आणि तटस्थ परराष्ट्र धोरणासाठी ओळखला जातो. हा देश जागतिक शांततेवर भर देतो. त्याची भू-राजकीय स्थिती आणि तटस्थ भूमिका यामुळे मोठ्या आंतरराष्ट्रीय संघर्षांमध्ये त्याचा सहभाग कमी असण्याची शक्यता मानली जाते. त्यामुळे मोठ्या युद्धाच्या परिस्थितीत हा देश सुरक्षित ठिकाणांपैकी एक ठरू शकतो.

Follow Us