ती 12 वर्षांची, 700 जणांकडून बलात्कार, पाकिस्तानच्या ग्रुमिंग गँगच्या कारनाम्यांनी जग सुन्न, वाचा हादरवून टाकणारं प्रकरण काय?

ब्रिटिश राजकारण, पोलीस आणि समाजाला हादरवून टाकणारे पाकिस्तानी वंशाच्या लैंगिक शोषण करणाऱ्या टोळीचे प्रकरण नेमके काय आहे? या पीडित महिलांना या टोळ्यांकडून बलात्कार, लैंगिक शोषण, हिंसाचार आणि इतर अमानवीय वागणुकीला सामोरे जावे लागले.

ती 12 वर्षांची, 700 जणांकडून बलात्कार, पाकिस्तानच्या ग्रुमिंग गँगच्या कारनाम्यांनी जग सुन्न, वाचा हादरवून टाकणारं प्रकरण काय?
UK
Image Credit source: freepik
| Updated on: Jun 04, 2026 | 6:22 PM

ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा ग्रूमिंग गँग्सचा (Grooming Gangs) मुद्दा चर्चेत आहे. गेल्या दोन दशकांपासून ब्रिटिश समाजाला भेडसावत असलेल्या बॅरोनेस लुईस केसी यांच्या अहवालाने आणि त्यानंतर संसदेत झालेल्या चर्चेने हा मुद्दा पुन्हा एकदा जिवंत केला आहे. खासदार रुपर्ट लो यांनी अलीकडेच ब्रिटनमधील ग्रूमिंग गँग्स (मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या टोळ्या) बाबत पुन्हा चर्चा सुरू केली आहे. या टोळ्या बालकांच्या लैंगिक शोषणात सामील आहेत. या टोळ्यांबाबत ब्रिटिश सरकारच्या तपासात असे आढळून आले की, संघटित बाल लैंगिक शोषणाचे बहुतांश दोषी हे पाकिस्तानी वंशाचे आहेत. खासदार रुपर्ट लो यांनी ब्रिटिश संसदेत पीडितांच्या हृदयद्रावक घटना वाचून दाखवल्या. यामध्ये गंभीर लैंगिक शोषण, कमी वयात गर्भधारणा, धमकावणे, पोलिसांची कथित मिलीभगत (सामील असणे) आणि संस्थात्मक अपयश या गोष्टींचा समावेश होता. इंग्लंडमधील अनेक शहरांमध्ये संघटित टोळ्यांनी वर्षानुवर्षे अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे, तर पोलीस, स्थानिक प्रशासन, रुग्णालये आणि बाल संरक्षण संस्था वेळेवर कारवाई करण्यात अपयशी ठरल्या. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us