VIDEO : कबड्डी सामन्यादरम्यान कठडा कोसळला, प्रेक्षक जखमी

चंद्रपूर : कबड्डी सामन्यादरम्यान कठडा कोसळल्याची घटना घडली आहे. चंद्रपुरातील राजुगरात CM चषक कबड्डी सामन्यादरम्यान ही घटना घडली. कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षक बसलेला कठडा कोसळला. त्यामुळे काही प्रेक्षक जखमी झाले आहेत. जखमी प्रेक्षकांना उपचारासाठी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत. एकूण पाच जण जखमी असल्याची माहिती मिळते आहे. त्या सर्वांवर उपचार सुरु करण्यात आले आहे. या […]

VIDEO : कबड्डी सामन्यादरम्यान कठडा कोसळला, प्रेक्षक जखमी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

चंद्रपूर : कबड्डी सामन्यादरम्यान कठडा कोसळल्याची घटना घडली आहे. चंद्रपुरातील राजुगरात CM चषक कबड्डी सामन्यादरम्यान ही घटना घडली.

कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षक बसलेला कठडा कोसळला. त्यामुळे काही प्रेक्षक जखमी झाले आहेत. जखमी प्रेक्षकांना उपचारासाठी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

एकूण पाच जण जखमी असल्याची माहिती मिळते आहे. त्या सर्वांवर उपचार सुरु करण्यात आले आहे.

या भागात पाऊसही सुरु असल्याने वीज प्रवाह खंडीत करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.