PHOTO : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल, सहकुटुंब उपस्थिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज अर्ज दाखल केला. मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण ठाकरे कुटुंब यावेळी विधानभवनात (MLC Election Nomination filed) उपस्थितीत होते.

- विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जात आहे. येत्या 21 मे रोजी मतदान होणार आहे.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज अर्ज दाखल केला. मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण ठाकरे कुटुंब यावेळी विधानभवनात उपस्थितीत होते.
- उद्धव ठाकरेंसोबतच शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनीही विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल केला.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: उमेदवार असल्याने या निवडणुकीकडे विशेष लक्ष आहे.
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?
CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…
Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?
विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र
फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी
भाजपा बॅकफुटवर, काँग्रेसला नवसंजीवनी; CJP च्या आंदोलनामुळं काय बदलणार?
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?
मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं पत्र
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी