आसाममध्ये ग्रेनेड स्फोट, आठ जण जखमी

गुवाहाटी : आसामच्या राजधानीत बॉम्बस्फोट झाला असून, गुवाहाटीतील सेंट्रल मॉलजवळील झू रोडवर स्फोटोची घटना घडली. या बॉम्बस्फोटात 8 जण जखमी झाले आहेत. ग्रेनेड स्फोट झाल्याची माहिती मिळते आहे. गुवाहाटीतील सेंट्रल मॉलजवळ रात्री 8 वाजता ग्रेनेड स्फोट झाला. यात 8 जण जखमी झाले असून, या स्फोटाचा तपास सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती गुवाहाटीचे पोलिस आयुक्त […]

आसाममध्ये ग्रेनेड स्फोट, आठ जण जखमी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

गुवाहाटी : आसामच्या राजधानीत बॉम्बस्फोट झाला असून, गुवाहाटीतील सेंट्रल मॉलजवळील झू रोडवर स्फोटोची घटना घडली. या बॉम्बस्फोटात 8 जण जखमी झाले आहेत. ग्रेनेड स्फोट झाल्याची माहिती मिळते आहे.

गुवाहाटीतील सेंट्रल मॉलजवळ रात्री 8 वाजता ग्रेनेड स्फोट झाला. यात 8 जण जखमी झाले असून, या स्फोटाचा तपास सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती गुवाहाटीचे पोलिस आयुक्त दीपक कुमार यांनी दिली.

ग्रेनेड स्फोटातील जखमींना गुवाहाटी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे.

स्वतंत्र आसामसाठी लढणाऱ्या United Liberation Front of Assam (ULFA) या बंदी असलेल्या सशस्त्र संघटनेने स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.