PHOTO | झाडांची पडझड, पत्रे उडाले, ‘निसर्ग’ चक्रीवादळाचं रौद्र रुप

| Updated on: Jun 03, 2020 | 4:24 PM

महाराष्ट्रावर घोंगावणारे ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकणाच्या किनारपट्टीवर धडकलं. अलिबाग किनारपट्टीवर या चक्रीवादळाने रौद्र रुप धारण (Nisarga Cyclone Photo) केले

PHOTO | झाडांची पडझड, पत्रे उडाले, निसर्ग चक्रीवादळाचं रौद्र रुप
Follow us on