LIVE | भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत ज्योतिरादित्य शिंदे यांचा पक्षप्रवेश

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज | Live updates, breaking news

LIVE | भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत ज्योतिरादित्य शिंदे यांचा पक्षप्रवेश
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:03 PM

[svt-event date=”11/03/2020,2:56PM” class=”svt-cd-green” ] नवी दिल्ली : ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपप्रवेश, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

[/svt-event]

[svt-event title=”परीक्षा वेळापत्रकात बदल करण्याचा विचार नाही : शिक्षण मंत्री” date=”11/03/2020,11:37AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाामुळे भीती, पण तूर्तास शालेय परीक्षा वेळापत्रकात बदल करण्याचा विचार नाही. आरोग्य विभागासोबत आज दुपारी बैठकीनंतर मुख्यमंत्री निर्णय घेतील, शालेय शिक्षण विभाग, शाळा आणि काॅलेज याबाबत काय करायचे याबाबत चर्चा करुन निर्णय – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड @VarshaEGaikwad [/svt-event]

[svt-event title=”सरपंचांना जातप्रमाणपत्र देण्यासाठी 1 वर्षाची मुभा, कॅबिनेट बैठकीत निर्णय” date=”11/03/2020,11:23AM” class=”svt-cd-green” ] ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचांना जातप्रमाणपत्र देण्यासाठी 1 वर्षाची मुभा, कॅबिनेट बैठकीत निर्णय, यासंदर्भात अधिवेशनात विधेयक आणणार, निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीत जातप्रमाणपत्र तात्काळ द्यावे अशी भूमिका घेतली होती, त्यावर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकारची धडपड [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद महापालिका निवडणूक पुढे ढकला, महापौरांची मागणी ” date=”11/03/2020,11:25AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद महापालिका निवडणूक पुढे ढकला, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडले यांनीही केली मागणी,करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महापौर घोडले यांनी केली मागणी, औरंगाबाद महापालिकेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचीही मागणी [/svt-event]

[svt-event title=”संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यावर कोरोनाचा प्रभाव” date=”11/03/2020,11:25AM” class=”svt-cd-green” ] संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यावर कोरोनाचा प्रभाव दिसून येत आहे. सोहळ्याला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत घट झालेली दिसत आहे. बीजे निमित्ताने दर वर्षी अंदाजे तीन ते साडेतीन लाख भाविक लावतात सोहळ्याला हजेरी लावतात. मात्र यंदा भविकांची संख्या 20 ते 25 % टक्याने घटली आहे. [/svt-event]

[svt-event title=”टॅक्सीचालकाच्या संपर्कातील 7-8 जणांची तपासणी, त्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा : अजित पवार” date=”11/03/2020,11:29AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोरोनाबाबत समज आणि गैरसमज” date=”11/03/2020,11:30AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.