VIDEO: वाटेत नदी लागली, ताफा थांबवून संभाजीराजेंचा नदीत सूर

कोल्हापूर : जिल्ह्यातील चंदगड तालुका दौऱ्यावर असलेले खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रोजच्या धकाधुकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून, पोहण्याचा आनंद लुटला. संभाजीराजेंच्या गाड्यांचा ताफा ढोलगरवाडीतून जात होता. त्यावेळी वाटेत नदी आली. या नदीत शाळकरी मुलं पोहत होती. उन्हाच्या कडाक्या अंगाची लाही लाही होत असताना, संभाजीराजेंनी पोहणाऱ्या मुलांना पाहून गाडी थांबवली. नदीकाठी राजेंनी मुलांशी गप्पा मारल्या. त्यानंतर राजेंनी थेट […]

VIDEO: वाटेत नदी लागली, ताफा थांबवून संभाजीराजेंचा नदीत सूर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

कोल्हापूर : जिल्ह्यातील चंदगड तालुका दौऱ्यावर असलेले खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रोजच्या धकाधुकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून, पोहण्याचा आनंद लुटला. संभाजीराजेंच्या गाड्यांचा ताफा ढोलगरवाडीतून जात होता. त्यावेळी वाटेत नदी आली. या नदीत शाळकरी मुलं पोहत होती. उन्हाच्या कडाक्या अंगाची लाही लाही होत असताना, संभाजीराजेंनी पोहणाऱ्या मुलांना पाहून गाडी थांबवली. नदीकाठी राजेंनी मुलांशी गप्पा मारल्या. त्यानंतर राजेंनी थेट नदीत सूर मारुन उपस्थितांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

राजघराण्यातील व्यक्ती मनमोकळेपणाने नदीमध्ये पोहत असल्याने पोहणाऱ्या तरुणांना उत्साहाचे भरते आले. अनेकांनी यावेळी सेल्फी घेत हा क्षण मोबाईल कॅमेऱ्यात टिपला.

संभाजीराजेंनीही आपल्या पोहण्याचं कौशल्य मुलांना दाखवलं. थंडगार, स्वच्छ पाण्यात संभाजीराजेंनी भर उन्हात नदीत सूर मारुन घेतलेल्या आनंदाची जिल्हाभर चर्चा सुरु आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.