PHOTO : इंदू मिलमध्ये डॉ. आंबेडकरांचा 350 फूट उंचीचा पुतळा, शिवसेना खासदाराकडून पाहणी
दादरच्या इंदूमिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 350 फूट उंचीचा पुतळा उभारला जाणार आहे. (Indu Mill Dr Babasaheb Ambedkar Statue Photo)

- दादरच्या इंदूमिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 350 फूट उंचीचा पुतळा उभारला जाणार आहे.
- ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार या भव्य पुतळ्याला आकार देत आहेत.
- दिल्लीतील सुतार यांच्या कारखान्यात हा पुतळा घडवला जात आहे.
- शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी या पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी केली.
- यावेळी त्यांनी राम सुतार आणि त्यांचे चिरंजीव अनिल सुतार यांचीही सदिच्छा भेट घेतली.
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा
मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी
…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!
मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ
66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता मिळालं कर्णधारपद
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा
मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन?
...तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं मोदींना पत्र
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...