Heart Attack: हृदय विकाराचा झटका येण्याआधी तोंडात दिसतात ‘ही’ लक्षणे, अजिबात दुर्लक्ष करू नका

Oral Bacteria And Heart Disease: हृदय विकाराचा झटका येण्याआधी शरीरात काही बदल होत असतात. ते आपल्याला संकेतही देतात. पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. कधीकधी हृदय विकाराचा झटका येण्यापूर्वी तोंडात ही लक्षणे दिसतात. चला जाणून घेऊया त्याविषयी...

| Updated on: Sep 27, 2025 | 12:10 PM
1 / 8
हृदय विकाराच्या धोक्यापासून वाचण्यासाठी सर्वात पहिले हृदय निरोगी ठेवणे अत्यंत गरजेचे असते. रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइट नियंत्रण ठेवणे हे पुरेसे नाही. यासोबतच तोंड आणि दातांचे आरोग्यदेखील महत्त्वाचे  आहे. एका संशोधनात याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. तोंडात दिसणाऱ्या या लक्षांमुळे देखील हृदयविकाराचा झटका येतो. आता ही लक्षणे कोणती वाचा...

2 / 8
कधीकधी हिरड्या दुखतात. अचानक त्यामधून रक्त येऊ लागते. हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते.

3 / 8
हृदय विकाराचा झटका येण्याआधी हळूहळू अचानक दात हलू लागतात किंवा अचानक गळून पडतात.

4 / 8
तोंडाच्या जबड्यांमध्ये कधी तरी अचानक तीव्र वेदना सुरु होतात. हे देखील हार्ट अटॅक येण्यापूर्वीच लक्षण आहे.

5 / 8
सतत तोंड येणे, तोंडात फोड येणे हे देखील हार्ट अटॅकचे लक्षण आहे. हे तोंड आले की ते लवकर बरे होत नाही.

6 / 8
तोंड सतत सुकणे. कितीही पाणी प्यायले तरी तोंड सुकणे हे देखील हार्ट अटॅकचे लक्षण आहे.

7 / 8
किती वेळाही ब्रश केला तरीही तोंडातू दुर्गंधी येणे, सतत वास येणे हे देखील हृदय विकाराचे लक्षण मानले जात आहे.

8 / 8
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या)