अमित ठाकरे आक्रमक; छत्रपती शिवरायांच्या शेजारी असलेला मोदींचा फोटा हटवला
अमित ठाकरे आक्रमक; छत्रपती शिवरायांच्या शेजारी असलेला मोदींचा फोटा हटवला

पुण्यातील एका कॉलेजमध्ये अमित ठाकरे पोहोचले आहेत. या कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर अमित ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी कॉलेजमधील वसतीगृह अधीक्षकांच्या कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी असलेल्या पंतप्रधान मोदींचा फोटो हटवायला लावला.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Loading...
{{{html}}}
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us