अरबी समुद्रात मोठे तूफान, राज्यासाठी 24 तास अतिधोक्याची, IMD चा खळबळ उडवणारा इशारा..

Weather Alert : राज्यातील हवामानात बदल होत आहे. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. त्यांच्या या इशाऱ्याने मोठी खळबळ उडाली. पुढील 24 तास अत्यंत धोक्याची आहेत.

| Updated on: Oct 23, 2026 | 8:17 AM
1 / 5
राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. उष्णता वाढत आहे. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. अरबी समुद्रात मोठे संकट येत आहे. बंगालच्या उपसागरातील अंदमान समुद्राजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती 23 ऑक्टोबर रोजी निर्माण झाली.

राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. उष्णता वाढत आहे. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. अरबी समुद्रात मोठे संकट येत आहे. बंगालच्या उपसागरातील अंदमान समुद्राजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती 23 ऑक्टोबर रोजी निर्माण झाली.

2 / 5

प्रणाली पश्चिम वायव्य दिशेने पुढे सरकत अधिक तीव्र होत आहे. पुढील दोन दिवसात दक्षिण भारतातील अनेक राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने मुसळधार पाऊस होईल.

3 / 5

IMD च्या इशाऱ्यानुसार, पुद्दचेरी, तामिळनाडू आणि कराईकल येथे 23 ते 26 रोजी ऑक्टोबर अतिमुसळधार पाऊस होईल. विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. अरबी समुद्रातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे सायक्लोनिक सर्क्युलेशन वाढेल आणि विचित्र हवामान तयार होईल.

4 / 5

मुंबई ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये उष्णता अधिक वाढेल. विदर्भ आणि मराठवाड्यातली उष्णतेचा कहर बघायला मिळेल. कोकणात काही भागात हलक्या सरी कोसळतील. महाराष्ट्रात चक्रीवादळाचे संकट आहे.

5 / 5

अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात सोमालियाच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. हे सोमालिया पुढे सरकत आहे. यामुळे राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे हवामान विभागाने इशारा दिला. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us