Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणे यांनी तडकाफडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट, कारण काय?

Ajinkya Rahane News: अजिंक्य रहाणे यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता रहाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांती भेट घेतली आहे.

| Updated on: Sep 01, 2026 | 3:00 PM
1 / 5
मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने नुकतीच क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तची घोषणा केली आहे.  ही माहिती देताना अजिंक्याचे डोळे पाणावले होते, त्याने ही माहिती सोशलल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन दिली.

2 / 5

3 / 5

अशातच आता अजिंक्य रहाणे याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी अजिंक्य रहाणे याने मुख्यमंत्र्यांची सदिच्छा पर भेट घेतली आहे.

4 / 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचं कारण अद्याप समोर आलेले नाही. पण ही भेट क्रिकेटच्या संबंधातच असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

5 / 5

अजिंक्य रहाणेला राज्य शासनाकडून मुंबईतील वांद्रेमध्ये क्रिकेट अकादमीसाठी भूखंड मंजूर करण्यात आला आहे. 2000 स्केअर मीटरचा हा भूखंड आहे. याठिकाणी रहाणे यांना जागतिक दर्जाची अकॅडमी उभी करायची आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us