Photos: पोलिसांना धक्का, बॅरिकेड पाडण्याचा प्रयत्न! बोरीवलीत ठाकरे गटाचे आक्रमक आंदोलन

PHOTOS: बोरीवलीच्या गोराईमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेने आंदोलन केले आहे. हे आंदोलन आक्रमक वळण घेत आहे.

| Updated on: Jun 03, 2026 | 12:29 PM
1 / 5
बोरीवलीमधील गोराई येथे ठाकरे गटाच्या शिवसेनेने आंदोलन केले आहे. मँग्रोव्ह पार्क नागरिकांसाठी लवकर उघडण्याची मागणी करत हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

बोरीवलीमधील गोराई येथे ठाकरे गटाच्या शिवसेनेने आंदोलन केले आहे. मँग्रोव्ह पार्क नागरिकांसाठी लवकर उघडण्याची मागणी करत हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

2 / 5

पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मँग्रोव्ह पार्क बाहेर पोलिसांनी बॅरिगेट लावले होते. ते पाडून आंदोलकांनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.

3 / 5

कार्यकर्त्ये आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे.

4 / 5

मँग्रोव्ह पार्क तात्काळ नागरिसांठी खुले करावे आणि याच मागणीसाठी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारले आहे.

5 / 5

ठाकरेंच्या युवा सेनेच्या वतनीने प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात आले आणि नंतर आंदोलन देखील करण्यात आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us