हीच तुझी लायकी… हॅशटॅगसह जागोजागी अचानक लागले पोस्टर; धाराशीवकर चक्रावले

हीच का तुझी लायकी म्हणत आज आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या विरोधात धाराशीवमध्ये बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

| Updated on: Oct 30, 2025 | 1:41 PM
1 / 5
धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यात बॅनरबाजी सुरू झाली आहे. या बॅनरजी राज्यात चर्चा सुरु आहे.

2 / 5
काल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी 'हीच का तुझी लायकी' म्हणत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात बॅनरबाजी केली.

3 / 5
तर आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'हीच का तुझी लायकी' म्हणत आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलीय.

4 / 5
शहरातील रस्ते आणि नाल्यांच्या कामावर घालण्यात आलेल्या स्थगितीमुळे धाराशिवमध्ये राजकारण पेटलेले पाहायला मिळत आहे.

5 / 5
राणा पाटील आणि ओमराजे यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या पोस्टरची सध्या राज्यात चर्चा सुरु आहे.