Gold Silver Price : सराफा व्यापारात मोठी खळबळ, ज्याची भीती तेच घडले, सोन्याचे भाव थेट..

Gold Silver Price : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठी घसरण बघायला मिळाली. इराण आणि अमेरिका युद्धात सोने स्वस्त होताना दिसले. आता सराफा व्यापारात मोठे वादळ आले. ज्यानंतर सोन्याच्या भावात मोठे बदल झाले.

| Updated on: Oct 01, 2026 | 10:11 AM
1 / 5
इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याचे भाव घसरताना दिसले. कच्च्या तेलाचे भाव वाढले आणि जागतिक बाजारात सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. इराण आणि अमेरिका युद्ध शांत झाले पण सोन्याच्या भावातील घसरण काही किमी झाली नाही. मागील काही दिवसांपासून सोन्याचे भाव घसरताना दिसले.

इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याचे भाव घसरताना दिसले. कच्च्या तेलाचे भाव वाढले आणि जागतिक बाजारात सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. इराण आणि अमेरिका युद्ध शांत झाले पण सोन्याच्या भावातील घसरण काही किमी झाली नाही. मागील काही दिवसांपासून सोन्याचे भाव घसरताना दिसले.

2 / 5

आज ऑक्टोंबर महिन्याचा पहिलाच दिवस आहे.त्यातच सराफा व्यापारात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सराफा व्यापारात सोन्याची तेजी बघायला मिळतंय. दुसरीकडे चांदीमध्ये मोठी घसरण झाली.

3 / 5

1 ऑक्टोबर रोजी मुंबई,चेन्नई, कोलकाता, पुणे या शहरात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,49.580 रूपये प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,37.110 रूपये प्रति 10 ग्रॅम नोंदवला आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात शुद्ध सोन्याच्या दरात एकाच दिवसात 700 रूपयांनी वाढ झाली.

4 / 5

त्यातच भारतात सोने स्वस्त होण्याची शक्यता आहे. सोन्यावरील ड्यूटी कमी करण्याच्या तयारीत सरकार आहे. जर सोन्यावरील वाढवलेली ड्यूटी कमी झाली तर सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झालेली बघायला मिळेल.

5 / 5

आज सोन्याच्या भावात वाढ झाली असली तरीही चांदीच्या भावात मोठी घसरण नोंदवण्यात आली. 1 ऑक्टोंबरला सकाळी चांदीचा 2,39,99 प्रति किलो आहे. चांदीच्या भावात मोठी घसरण नोंदवण्यात आली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us