रत्नागिरी : पेट्रोल पंपावर CNG चा तुटवडा; वाहनांच्या लांबचलांब रांगा

रत्नागिरी जिल्ह्यातील सीएनजी पंपावर सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्याने पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणमध्ये एकच सीएनजी पंप असल्याने चालकांची धावपळ उडत असल्याचे पहायला मिळत आहे.

| Edited By: | Updated on: Mar 21, 2022 | 12:05 PM
1 / 5
रत्नागिरी जिल्ह्यातील सीएनजी पंपावर सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्याने पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणमध्ये एकच सीएनजी पंप असल्याने चालकांची धावपळ उडत असल्याचे पहायला मिळत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सीएनजी पंपावर सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्याने पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणमध्ये एकच सीएनजी पंप असल्याने चालकांची धावपळ उडत असल्याचे पहायला मिळत आहे.

2 / 5

मुंबई -गोवा महामार्गावर चिपळूनमध्ये एकच सीएनजी पंप आहे. त्यामुळे या पेट्रोल पंपावर कायमच सीएनजी वाहनधारकांची गर्दी असते.

3 / 5

4 / 5

मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूमध्ये एकच सीएनजी पंप असल्याने वाहनधारकांची मोठी गौरसोय होत आहे.

5 / 5

दरम्यान सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनाच्या लांबच लांब रागा लागल्या, या परिसरात आणखी एखादा तरी सीएनजी पंप असावा अशी इच्छा रांगेमध्ये उभ्या राहिलेल्या वाहनधारकांनी व्यक्त केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us